Gondia Police Patil Recruitment 2023 – गोंदिया पोलीस पाटील भर्ती 2023 सह करिअरच्या रोमांचक संधी शोधा. गोंदिया भर्ती 2023 मधील अर्जुनी/मोर कार्यालयात उपविभागीय अधिकारी सारख्या पदांसाठी आजच अर्ज करा. परिपूर्ण करिअरसाठी ही संधी गमावू नका!
Gondia Police Patil Recruitment 2023
गोंदिया पोलीस पाटील भारती 2023: उपविभागीय अधिकारी कार्यालय, अर्जुनी/मोर, गोंदिया यांनी पोलीस पाटील पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज arjunimor.ppbharti.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उपविभागीय अधिकारी, अर्जुनी/मोरगाव भरती मंडळ, गोंदिया यांच्या गोंदिया कार्यालयाने सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीत एकूण ९५ रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. इच्छुक उमेदवारांनी गोंदिया पोलीस पाटील भारती 2023 / गोंदिया पोलीस पाटील भरती 2023 चे नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या वेबसाइट lovemynaukari.com चे अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांची पात्रता, अभ्यासक्रम आणि लेखी आणि तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे गुण वितरण आणि इतर सर्व आवश्यक उपविभागीय अधिकारी कार्यालय, अर्जुनी/मोर भरती फॉर्म संबंधी माहिती येथे अद्यतनित केली आहे.
Table of Contents
Organization Name | Office of Sub Divisional Officer Arjuni/Mor |
Name of Post (पदाचे नाव) | Police Patil |
Number of Posts (एकूण पदे) | 95 Vacancies |
Age Limit (वय मर्यादा) | 25 – 45 Years |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://arjunimor.ppbharti.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online |
Job Location (नोकरी ठिकाण) | Arjuni / Morgaon |
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) | 20th September 2023 |
Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) |
Applicants should be passed 10th class. |
Age Limit (वयाची अट) – [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
25 – 45 Years. |
Selection Process (भर्ती प्रक्रिया) |
Selection Process is : Written Exam, Oral Exam, Document Scrutiny |
Application Fee (अर्ज शुल्क) |
Open Category: Rs. 600/- ; Reserved Category: Rs. 500/- |
Importants Dates |
|
Starting Date For Online Application | 08th September 2023 |
Last Date For Online Application | 20th September 2023 |
Importants Links | |
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
Join Us On Whatsapp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
पोलिस पाटील पदासाठी किमान आवश्यक अर्हता :-
1. अर्जदार हा दहावी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.
2. (अ) वयोमर्यादेकरीता अर्जदाराचे दिनांक 20/09/2023 रोजीचे वय विचारात घेतले जाईल.
(य) अर्जदाराचे वय दिनांक 20/09/2023 रोजी 25 पेक्षा कमी नसावे व 45 पेक्षा जास्त नसावे.
(क) पोलिस पाटील पदांकरीता वयोमर्यादा शिथिलक्षम नाही.
3. अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा. अर्जदाराने राशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते असा कोणताही एक पुरावा मुलाखतीचं वेळी सादर करावा.
4. अर्जदाराने अर्जामध्ये स्वतः चे ई-मेल व Mobile No. ( WhatsApp) नंबर नमूद करणे अनिवार्य आहे.
5. अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
6. महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटुंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत )
7. मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी यांने निर्गमीत केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील
8. इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, विना-अ, भज-कड या प्रवर्गातील अर्जदार यांना सन 2023-24 या कालावधीकरीता येथ / माहे मार्च 2024 पर्यंत वैध असलेले उत्पन्न आणि प्रगत व्यक्ती व गट (क्रिमीलेअर) यामध्ये मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक राहील.
9. आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) करीता आरक्षीत जागेकरीता तहसिलदार यांनी निर्गमीत केलेला आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र08:29:23 सादर करणे आवश्यक राहिल.
लेखा परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप साधारणपणे खालील प्रमाणे राहील :-
1. पोलिस पाटील पदाची लेखी परिक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील.
2. लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिक वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
3. लेखी परिक्षा इयत्ता दहावी (एस.एस.सी.) पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल यात सामान्य ज्ञान,
गणित, पोलिस पाटलांचे अधिकार व कर्तव्य, बुध्दीमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहीती व चालू घडामोडी इत्यादी विषयाची समावेश असेल.
4. लेखी परिक्षेत एकुण 80 गुणांपैकी किमान 36 गुण (45%) प्राप्त केलेल्या अर्जदारामधील उच्चतम गुण मिळालेल्या पर्याप्त प्रमाणातील अर्जदाराची तोंडी परिक्षा घेण्यात येईल,
5. सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.प्रनिम/2010/2009/प्र.क्र.66/10/13-अदिनांक 16.06.2010 मधील तरतुदीनुसार लेखी परिक्षा घेते वेळी उत्तर पत्रिकेवर उत्तर लिहीण्यासाठी अथवा चिन्हांकित करण्यासाठी फक्त काळया शाईचा बॉलपेन वापर करावा लागेल.
Great